Maharashtra Raja Pariwahan Bharti 2015 Apply online mahast.in
ST Mahamandal Recruitment 2015 application form
Maharashtra Raja Pariwahan Mahamandal invited application form Karagir & Assistant (junior) in June 2015 For Dhule. Total 218 Vacancies are available. For Dhule Division Junior Kalagir 30, & Assistant 188 post. Last date to send application is 10/07/2015. Complete details are available here. Keep visit on naukripani.blogspot.in for further update.
म.रा.मा.प.म.धुळे विभाग, कारागीर 'क' (कनिष्ठ) व सहाय्यक (कनिष्ठ) भरती २०१५ वेळापत्रक
अ. क्र.
|
कार्यक्रम
|
दिनांक
| |
पासून
|
पर्यंत
| ||
१
|
अर्ज ऑनलाईन नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्याचा कालावधी
|
१०.०६.२०१५
|
१०.०७.२०१५
|
२
|
संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या शाखांमध्ये फी स्वीकृतीचा कालावधी
|
१२.०६.२०१५
|
१४.०७.२०१५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत
|
अर्ज नोंदणी केल्यानंतर चलनामधील सूचनांनूसार बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरावे.
| |||
३
|
ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये दि. १४.०७.२०१५ पर्यंत शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी SBI शाखेकडून देण्यात आलेला Transaction Id अर्जामध्ये नमूद करून ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख
|
दि. १६.०७.२०१५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत
| |
४
|
अर्जामध्ये दुरुस्तीसाठीचा कालावधी. या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी उमेदवारास एकदाच संधी देण्यात येईल. त्यावेळी उमेदवार अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतो. (याबाबत सविस्तर सूचना या कालावधीत संकेतस्थळावर उपलब्ध होतील)
|
दि. १७.०७.२०१५ ते दि. २३.०७.२०१५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत
| |
५
|
चलन बॅंकेत भरणा करण्याचा दिनांक (ज्या उमेदवारांनी मागास प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात बदल केला आहे अशा उमेदवारांसाठी उर्वरीत फी भरण्याचा अंतिम दिनांक )
|
दि. २७.०७.२०१५ रोजी बॅंकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत
| |
६
|
ज्या उमेदवारांनी बॅंकेत दिनांक २७.०७.२०१५ पर्यंत शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी SBI शाखेकडून देण्यात आलेला Transaction Id अर्जामध्ये नमूद करून ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख
|
दि. २८.०७.२०१५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत
| |
७
|
भरतीचा प्रस्तावित कार्यक्रम
१) लेखी परिक्षा दिनांक
|
:
अंदाजे ऑगस्ट २०१५
| |
२) लेखी परिक्षेचा निकालाचा दिनांक
|
अंदाजे सप्टेंबर २०१५
| ||
३) व्यवसाय चाचणी दिनांक
|
अंदाजे सप्टेंबर २०१५
| ||
४) निवडयादी जाहिर दिनांक
|
अंदाजे ऑक्टोबर २०१५
| ||
५) प्रशिक्षण व नियुक्ती कालावधी
|
अंदाजे ऑक्टोबर २०१५
| ||
No comments:
Post a Comment