Sukanya Yojna Maharashtra 2014
Sukanya Samriddhi Yojana 2015, Complete Details of this Schemes, Union Budge 2015, Tax -Free Status Declaration by Finance Minister Arun Jaitely, Sukanya Yojna in Maharashtra etc., are availalbe in naukripani.blogspot.in. Keep visit on this site for further updates.
मुलींच्या कल्याणासाठी महिला व बालविकास विभागाने सुरू केलेल्या या योजनेला उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.योजनेचा लाभ सर्व गटांतील दारिद्रय़रेषेखाली प्रत्येक मुलींसाठी असून एका कुटुंबातील फक्त दोनच अपत्यांकरिता योजनेचा लाभ घेता येणार आहे. ग्रामीण भागातून गोरगरीब लाभार्थ्यांकडून प्रस्तावाचा ओघ जिल्ह्यातील १४ तालुक्यांतून महिला व बालकल्याण विभागाचे बालविकास अधिकारी यांच्याकडे वाढला आहे. मात्र लाभार्थ्यांकडून प्राप्त अर्ज पंचायत समितीस्तरावर धूळखात पडून आहेत.
"More Details About the Sukanya Samridhi Yojna are given below"
No comments:
Post a Comment