Navi Mumbai Mahanagar Palika Health Department Recruitment 2014 , नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात 78 जागा
nmmc online Recruitment 2014 Recruitment for Health Department Advertisement No.Est-1/ CR-397 (Part-I)/01/2014, Dt.28/02/2014 (Recruitment for Health Department)
Navi Mumbai health department Recruitment 2014 Details are given below, interested & Eligible candidates can apply for the following given posts before the given last dates. More details & Important Links For Navi Mumbai Mahanagar Palika Health Department Recruitment 2014 given below.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात
- वैद्यकीय अधिक्षक (2 जागा),
- स्त्री रोग तज्ञ (3 जागा),
- बालरोग तज्ञ (3 जागा),
- क्ष किरण तज्ञ (2 जागा),
- रक्त संक्रमण अधिकारी (2 जागा),
- विकृतीशास्त्र तज्ञ (2 जागा),
- त्वचारोग तज्ञ (2 जागा),
- शल्यचिकित्सक (4 जागा),
- अस्थिव्यंग तज्ञ (4 जागा),
- नेत्र शल्यचिकित्सक (2 जागा),
- नाक कान घता तज्ञ (2 जागा),
- बधिरीकरण तज्ञ (5 जागा),
- ड्युटी मेडिकल ऑफिसर (6 जागा),
- वैद्यकशास्त्र अधिकारी (4 जागा),
- वैद्यकीय अधिकारी (11 जागा),
- अपघात वैद्यकीय अधिकारी (8 जागा),
- वैद्यकीय अधिकारी-उरेरोग व क्षयरोग तज्ञ (2 जागा),
- मानसोपचार तज्ञ (2 जागा), मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी (2 जागा),
- इंटेन्सिव्हिस्ट (4 जागा),
- दंतशल्य चिकित्सक (6 जागा)
ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2014 आहे.
No comments:
Post a Comment