Application Form Mahila Balvikas, Women and child Development Recruitment 2014
महत्वाच्या सूचना | |||
| |||
1. | शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर कागदपत्रे सोबत ठेवा. | ||
2. | स्कॅन केलेले स्वतःचे अद्ययावत 3.5 से.मी. X 4.5 से.मी. आकारातील“JPG/JPEG/BMP” या प्रकारचे छायाचित्र. (छायाचित्राचा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.) | ||
3. | उमेदवाराने पांढ-या स्वच्छ कागदावर काळ्या शाईच्या पेनने स्वतः स्वाक्षरी करुन स्कॅन केलेली, 1.5 से.मी. X 3.5 से.मी. आकारातील “JPG/JPEG/BMP” या प्रकारची स्वाक्षरीची ईमेज. (स्वाक्षरी (Signature) ईमेज चा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.) | ||
4. | अर्जातील माहीती जरी मराठीत विचारली असली तरी माहीती इंग्रजीतच टाइप करावी. | ||
5. | ऑनलाईन अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी प्रिंटर चालू स्थितीत तयार ठेवा. चलानची व अर्जाची प्रिंट A4 साइज पेपरवरच काढावी. | ||
6. | ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी मर्यादित केलेला असले कारणाने उमेदवारास सेशन संपुष्टात झाल्याचा फलक येउ शकेल. |
ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे अर्ज सादर करण्यापूर्वी मी असे मान्य करतो की मी सरळ सेवा पद भरती जाहीरात काळजीपूर्वक वाचली आहे व सदर पद व त्या करीता उपलब्ध आरक्षित /सर्वसाधारण जागा यांच्या तपशीलाचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यावरच सदर पद / जागा या करीता मी विहीत अर्हता धारण करत असल्यामूळेच ऑनलाईन अर्ज सादर करीत आहे. | |
No comments:
Post a Comment