6425 Vacancy at SBI in 2014 Complete Notification in English/Hindi
SBI Recruitment For Lipik in Nov. 2014 www.sbi.co.in
भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) सहयोगी बँकांमध्ये लिपीक पदाच्या एकूण 6425 जागाभारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) सहयोगी बँकांमध्ये लिपीक (6425 जागा) पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 20 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2014 आहे. अधिक माहिती www.statebankofindia.com व www.sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
For English Advertise (click here)
Complete Notification in Hindi Language are given below:
No comments:
Post a Comment