Maharashtra Raja Pariwahan Bharti 2015 Apply online mahast.in

Maharashtra Raja Pariwahan Bharti 2015 Apply online mahast.in

Maharashtra Raja Pariwahan Bharti 2015 Apply online mahast.in

ST Mahamandal Recruitment 2015 application form 

Maharashtra Raja Pariwahan Mahamandal invited application form Karagir & Assistant (junior) in June 2015 For Dhule. Total 218 Vacancies are available. For Dhule Division Junior Kalagir 30, & Assistant 188 post. Last date to send application is 10/07/2015. Complete details are available here. Keep visit on naukripani.blogspot.in for further update.


 म.रा.मा.प.म.धुळे विभाग, कारागीर 'क' (कनिष्ठ) व सहाय्यक (कनिष्ठ) भरती २०१५ वेळापत्रक

अ. क्र.
कार्यक्रम
दिनांक
पासून
पर्यंत
अर्ज ऑनलाईन नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्याचा कालावधी 
१०.०६.२०१५
१०.०७.२०१५
संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या शाखांमध्ये फी स्वीकृतीचा कालावधी
१२.०६.२०१५
१४.०७.२०१५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत

अर्ज नोंदणी केल्यानंतर चलनामधील सूचनांनूसार बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरावे.
ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये दि. १४.०७.२०१५ पर्यंत शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी SBI शाखेकडून देण्यात आलेला Transaction Id अर्जामध्ये नमूद करून ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख
दि. १६.०७.२०१५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत
अर्जामध्ये दुरुस्तीसाठीचा कालावधी. या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी उमेदवारास एकदाच संधी देण्यात येईल. त्यावेळी उमेदवार अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतो. (याबाबत सविस्तर सूचना या कालावधीत संकेतस्थळावर उपलब्ध होतील)
दि. १७.०७.२०१५ ते दि. २३.०७.२०१५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत
चलन बॅंकेत भरणा करण्याचा दिनांक (ज्या उमेदवारांनी मागास प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात बदल केला आहे अशा उमेदवारांसाठी उर्वरीत फी भरण्याचा अंतिम दिनांक )
दि. २७.०७.२०१५ रोजी बॅंकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत
ज्या उमेदवारांनी बॅंकेत दिनांक २७.०७.२०१५ पर्यंत शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी SBI शाखेकडून देण्यात आलेला Transaction Id अर्जामध्ये नमूद करून ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 
दि. २८.०७.२०१५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत
भरतीचा प्रस्तावित कार्यक्रम
१) लेखी परिक्षा दिनांक
:
अंदाजे ऑगस्ट २०१५

२) लेखी परिक्षेचा निकालाचा दिनांक
अंदाजे सप्टेंबर २०१५

३) व्यवसाय चाचणी दिनांक
अंदाजे सप्टेंबर २०१५

४) निवडयादी जाहिर दिनांक
अंदाजे ऑक्टोबर २०१५

५) प्रशिक्षण व नियुक्ती कालावधी
अंदाजे ऑक्टोबर २०१५



No comments:

Post a Comment