Application Form Mahila Balvikas, Women and child Development Recruitment 2014

Application Form Mahila Balvikas, Women and child Development Recruitment 2014


महत्वाच्या सूचना
अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी खालील बाबींची पुर्तता करा.
1.शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर कागदपत्रे सोबत ठेवा. 
2.स्कॅन केलेले स्वतःचे अद्ययावत 3.5 से.मी. X 4.5 से.मी. आकारातील“JPG/JPEG/BMP” या प्रकारचे छायाचित्र. (छायाचित्राचा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.)
3.उमेदवाराने पांढ-या स्वच्छ कागदावर काळ्या शाईच्या पेनने स्वतः स्वाक्षरी करुन स्कॅन केलेली, 1.5 से.मी. X 3.5 से.मी. आकारातील “JPG/JPEG/BMP” या प्रकारची स्वाक्षरीची ईमेज. (स्वाक्षरी (Signature) ईमेज चा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.)
4.अर्जातील माहीती जरी मराठीत विचारली असली तरी माहीती इंग्रजीतच टाइप करावी.
5.ऑनलाईन अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी प्रिंटर चालू स्थितीत तयार ठेवा.
चलानची व अर्जाची प्रिंट A4 साइज पेपरवरच काढावी.
6.ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी मर्यादित केलेला असले कारणाने उमेदवारास सेशन संपुष्टात झाल्याचा फलक येउ शकेल.

ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे अर्ज सादर करण्यापूर्वी मी असे मान्य करतो की मी सरळ सेवा पद भरती जाहीरात काळजीपूर्वक वाचली आहे व सदर पद व त्या करीता उपलब्ध‍ आरक्षित /सर्वसाधारण जागा यांच्या तपशीलाचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यावरच सदर पद / जागा या करीता मी विहीत अर्हता धारण करत असल्यामूळेच ऑनलाईन अर्ज सादर करीत आहे.

No comments:

Post a Comment